मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात ‘या’ मार्गावर धावणार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस, पुण्यालाही मिळणार नवीन रेल्वेगाडी

Mumbai Non AC Vande Bharat Express

Mumbai Non AC Vande Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे, येत्या सहा महिन्यात देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसला नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखले जाते. दरम्यान, ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू … Read more