मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 20 Railway Station वर थांबणार

Mumbai Pune Solapur Railway News

Mumbai Pune Solapur Railway News : मुंबई पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते खोरधा रोड दरम्यान विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई ते खोरधा … Read more