महाराष्ट्राला मिळणार पहिल्या भूमिगत रेल्वेमार्गाची भेट ! मेट्रोनंतर मुंबईत रेल्वे सुद्धा जमिनीखालून धावणार, कसा असणार रूट ?
Mumbai Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क आणि खिशाला परवडणारा प्रवास यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. हेच कारण आहे की रेल्वे कडूनही देशभरात रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जात आहे. रेल्वेचे नेटवर्क वाढावे यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच … Read more