Mumbai Sainik Bharti 2024 : मुंबई सैनिक अंतर्गत तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी निघाली भरती, येथे पाठवा अर्ज!
Mumbai Sainik Bharti 2024 : मुंबई सैनिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “सुरक्षा अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक, हेडगार्ड, सुरक्षा रक्षक” … Read more