पुणे ते धुळे अन मुंबई ते धुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार का ? केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टचं सांगितलं

Pune To Dhule And Mumbai To Dhule Vande Bharat Train

Pune To Dhule And Mumbai To Dhule Vande Bharat Train : धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत धुळ्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळायला हव्यात अशी आग्रही मागणी केली होती. खासदार महोदयांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे … Read more