NIO Mumbai 2024 : NIO मुंबई मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली भरती; जाहिरात प्रकाशित…

NIO Mumbai 2024

NIO Mumbai 2024 : CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट- I, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more