मुंबईकरांसाठी खुशखबर ! ऑगस्ट महिन्यात CSMT वरून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 22 स्थानकावर थांबणार
Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांसाठी मध्य रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर मध्य रेल्वे कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मधून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्टेशन दरम्यान देखील ऑगस्टमध्ये विशेष गाडी चालवली जाणार आहे. … Read more