Bigg Boss 17 : मुनव्वरबाबत विचारलेल्या प्रश्नावर एक्स गर्लफ्रेंड नाझिलाची भन्नाट प्रतिक्रिया !

Bigg Boss 17

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या अंतिम फेरीसाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. लवकरच तो ऐतिहासिक दिवस येणार आहे जेव्हा सीझन 17 चा विजेता मिळेल. अशा परिस्थितीत फिनालेपर्यंत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून येत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील आयशा खान आणि ईशा मालवीयाचा प्रवास संपुष्टात आला आहे. आता या शोला 6 … Read more