Electric Scooter : Ola च वाढलं टेन्शन! बाजारात आली 120km रेंज असणारी शानदार स्कुटर, किंमतही आहे खूपच कमी

Electric Scooter

Electric Scooter : भारतीय बाजारात अनेक शानदार स्कुटर्स उपल्बध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार कोणतीही खरेदी करू शकता. मागणी वाढल्याने अनेक कंपन्या आपली शानदार स्कुटर बाजारात आणत आहेत. बाजारात Ola चा चांगलाच दबदबा आहे. परंतु बाजारात आता Ola ला टक्कर देणारी स्कुटर आली आहे. जिची रेंज 120 किमी पर्यंत असून किंमतही 1 लाख रुपयांपेक्षा … Read more