Ajab Gajab News : नदीत निघाले सुमारे साडेतीन हजार वर्षे जुने शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती, पहा फोटो
Ajab Gajab News : भूगर्भातून अनेक वस्तू, खजिने मिळाले आहेत. तसेच पुरातत्व विभागाकडून (Department of Archeology) शोधकाम तसेच संशोधन सुरु असते. पुरातत्व विभागाकडून अशा अनेक वस्तूंचा आणि खजिन्यांचा शोध लावण्यात आला आहे. तसेच आता एक हजारो वर्षांपूर्वी च्या शहराचा (city thousands of years ago) शोध लावण्यात आला आहे. इतिहासाच्या गर्भात अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत … Read more