Ajab Gajab : जग हळूहळू संपण्याच्या दिशेने चालले का? संशोधकांनी थक्क करणारा शोध लावलाय; वाचा
Ajab Gajab : जग (world) हे संपणार आहे, असे म्हटले तर साहजिकच सर्वाना मोठा धक्का बसणार. या जगात अनेक रहस्य (Mystery) दडलेली आहेत, ज्याचा शोध शास्त्रज्ञांनाही (scientists) लावता आलेला नाही. एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, विश्व हळूहळू संकुचित होत आहे. सुमारे १३८० दशलक्ष वर्षांपासून विश्वाचा विस्तार होत आहे, परंतु आता ते थांबत … Read more