NABARD Bharti 2023 : पदवीधरांना नोकरीची सर्वात मोठी संधी ! थेट नाबार्डमध्ये मिळेल नोकरी
NABARD Bharti 2023 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.. या भरतीअंतर्गत १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती … Read more