Nagpanchami 2023 : आजच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा जिवनात…
Nagpanchami 2023 : आज सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते आज नाग देवतेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजचा दिवस नाग देवाला समर्पित आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने शुभ फळ … Read more