भारतातील ‘या’ राज्यात शोधूनही सापडणार नाहीत शाकाहारी लोक, 99% लोक आहेत मांसाहारी !

Viral News

Viral News : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश. आपल्या देशाची लोकसंख्या ही जवळपास दीडशे कोटींच्या घरात पोहोचली आहे आणि लोकसंख्याच्या बाबतीत आपण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी चीनला मागे सोडले आहे. आपल्या देशात एकूण 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात. प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती असं सार काही भिन्न आहे. देशात शेकडो बोलीभाषा आहेत. आपल्या देशाची … Read more