अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आणखी एक नवा एक्सप्रेस हायवे! प्रस्तावित लातूर – कल्याण महामार्गाच्या रूट मध्ये मोठा बदल?
Nagar Expressway : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून एका नव्या महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात शक्तिपीठ महामार्गाच्या रूट मध्ये बदल करतानाच कल्याण आणि लातूर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी नव्या जनकल्याण महामार्गाची सुद्धा घोषणा करण्यात आली. … Read more