Nagar Urban Bank News : नगर अर्बनचे आरोपी सापडेना ! १०५ घोटाळेबाजांपैकी सात जेरबंद तर ९८ जणांचा शोध सुरु

Nagar Urban Bank News

Nagar Urban Bank News : नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार व घोटाळे राज्यभर गाजले. तसेच त्याचा तपास व ठेवीदारांची आंदोलनेही गाजली. दरम्यान यातील जवळपास सात आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. परंतु काही आरोपी मात्र सापडत नाही म्हणजे ते फरार आहेत. न्यायालयाकडून याबद्दल त्यांना कानपिचक्याही मिळाल्यात. नगर अर्बनचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळालेले नगर सोडून पळाले असल्याची चर्चा … Read more