801 किलोमीटर लांबीच्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठे अपडेट ! धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याला मंजुरी, वाचा सविस्तर
Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित केला जाणारा समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 km इतकी असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू … Read more