कोणत्या दिवशी नखं कापू नये अन कोणत्या दिवशी कापावीत ? काय सांगत शास्त्र
Nail Cutting Day : हिंदू वैदिक ज्योतिष शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वर्णन करण्यात आले आहे. कोणत्या गोष्टी शुभ आहेत कोणत्या गोष्टी अशुभ आहेत. यासोबतच कोणत्या गोष्टी कधी केल्या पाहिजेत या संदर्भातही वैदिक ज्योतिष शास्त्रात सविस्तर वर्णन तुम्हाला आढळेल. ज्योतिष शास्त्रात हाता-पायांची नखे कधी काढली गेली पाहिजेत ? नखे कधी काढू नयेत या संदर्भातही सविस्तर माहिती देण्यात … Read more