Shukra Nakshatra Parivartan : ‘या’ दोन राशीच्या लोकांवर असेल शुक्र देवाची विशेष कृपा, 20 जुलैला करणार अश्लेषा नक्षत्रात प्रवेश!
Shukra Nakshatra Parivartan : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी बदलाला खूप महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह मानवी जीवनावर देखील खोलवर परिणाम होतो. नऊ ग्रहांमध्ये शुक्र हा असा ग्रह आहे जो दर महिन्याला आपली राशी बदलतो. शुक्र हा सौंदर्य, प्रेम आणि कला यांचा कारक मानला जातो. त्याच्या राशी … Read more