Name Astrology : सावधान! ‘या’ अक्षराने नाव सुरु होणारी लोक असतात खूप रागीट, जातात कोणत्याही थराला

Name Astrology

Name Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तींच्या राशी तीन प्रकारे ओळखण्यात येतात. यातील एक राशी म्हणजे ग्रहांच्या नक्षत्रांची गणना करुन काढण्यात येते. यालाच चंद्र राशी असे म्हणतात. तर दुसरे म्हणजे तुमच्या जन्मतारखेनुसार काढण्यात येते. यालाच सूर्य राशी असे म्हणतात. तिसरी म्हणजे तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून काढण्यात येते. त्याला नाव राशी असे म्हणतात. परंतु काही अक्षराने … Read more