Numerology : जन्मकुंडली न पाहता कसा ओळखायचा स्वभाव? जाणून घ्या !
Numerology Mulank 9 : अंकशास्त्रात, जन्मतारीख आणि मूलांक एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे त्याचे वागणे, जीवनातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केले जाते. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे … Read more