महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…….! हिवाळी अधिवेशनात घेतला जाणार मोठा निर्णय, नमो किसानच्या हफ्त्याची पण भेट मिळणार
Namo Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन कालपासून अर्थातच 8 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन 12 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, अधिवेशनात राज्यातील नागरिकांसाठी विविध निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी देखील अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण निर्णय होतील अशी आशा आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात नमो … Read more