जे कुणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, तब्बल 45 वर्ष रखडलेला नार-पार प्रकल्प पूर्ण होणार, कसा आहे प्रकल्प ?
Nar Par Project : भारताला कृषीप्रधान देशाचा दर्जा मिळालेला आहे. महाराष्ट्र हे देखील कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे. आपल्या राज्यात विविध प्रकारचे पिके घेतली जातात. कापूस, सोयाबीन, मका, कांदा, तुर, धान सोबतच डाळिंब, केळी, द्राक्ष, संत्रा अशी फळ पिके आणि फळ भाजीपाला पिके आपल्या महाराष्ट्रात उत्पादित होतात. मात्र या … Read more