NASA Research: सावधान ! पृथ्वीवर येणार आहे संकट ; ‘त्या’ प्रकरणात शास्त्रज्ञ हैराण आणि अस्वस्थ

NASA Research: आज संशोधकांनी सूर्याविषयी बरीच माहिती जमा केली आहे आणि आणखी करत देखील आहे. याचा मुख्य कारण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांना सूर्य समजून घेण्यात खूप रस आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज जितकी जास्त सूर्याविषयी माहिती जमा होईल तितकेच सूर्याविषयी रहस्ये जगासमोर येईल. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या सूर्यप्रकाशातील एका हालचालीने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. संशोधकांच्या मते, … Read more