नाशिक ते अक्कलकोट प्रवास होणार वेगवान ! देशातील दुसरा सर्वात लांब सहापदरी महामार्ग ‘या’ भागातून जाणार

Nashik Akkalkot Expressway

Nashik Akkalkot Expressway : देशातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारकडून गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात विविध प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यात आली आहेत. गेल्या दीड दोन दशकांच्या काळात देशात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांच्या काळात … Read more