सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 13 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 10 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 330 रुपयांची वाढ झाली होती. 10 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. पुढे 11 मे ला सोन्याची किंमत … Read more