नाशिक-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! नवीन रेल्वे लाईनमध्ये ४ स्थानके, १२ बोगद्यांचा असणार आहे समावेश

नाशिक- नाशिक आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल एक तास वाचणार आहे. या बदलाचे कारण आहे नाशिक-मुंबई मार्गावर उभारण्यात येणारी नवीन समांतर रेल्वे लाईन. ही लाईन प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच रेल्वे सेवेची कार्यक्षमता वाढवेल आणि प्रवाशांना सुधारित … Read more