नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती! जुना मार्ग की नवा मार्ग, कसा राहणार रूट? फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
Nashik Pune Railway : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून समोर आली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित अन युती सरकारने प्रस्तावित केलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला देखील गती मिळणार असे बोलले … Read more