Nashik Bharti : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत…

Nashik Shikshan Prasarak Mandal

Nashik Shikshan Prasarak Mandal : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नाशिक मध्ये स्थित असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, लिपिक” पदांच्या एकूण … Read more