नाशिक ते बोरीवली प्रवास होणार सुसाट….! समृद्धी महामार्गावरून धावणार नवीन बस

Nashik To Borivali

Nashik To Borivali : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत नाही. ही बातमी नाशिक ते बोरिवली असा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की या मार्गावर आता एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बस समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. मुंबई – नागपूर समृद्धी … Read more