National Health Mission : वाशिम मधील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ नवीन रिक्त जागांसाठी निघाली भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज!

National Health Mission

National Health Mission Washim Bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “तंत्रज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more