Electric Cars News : देशातील ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवर ईव्ही चार्जिंगची सुविधा होणार उपलब्ध, जेवण आणि विश्रांतीचीही व्यवस्था

Electric Cars News : तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने देशातील राष्ट्रीय महामार्गांवर (National Highways) 100 वेगवान इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग कॉरिडॉर (Electric Vehicle Charging Corridor) तयार करण्यासाठी सुमारे 200 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. BPCL ने सांगितले की, भारतातील 100 सर्वात व्यस्त राष्ट्रीय महामार्गांवर आगामी काळात 2,000 EV चार्जिंग स्टेशन बांधले … Read more