National Insurance Academy Pune : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमी अंतर्गत ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, वाचा जाहिरात!
National Insurance Academy Pune : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही येथे काम करण्यास इच्छुक असाल तर अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “निदेशक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more