मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गेंमचेंजर प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती, २०२८ पर्यंत मुंबईत धावणार बुलेट ट्रेन
मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळाली असून, हा प्रकल्प २०२८ च्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-२०२५ च्या निमित्ताने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रात सध्या रस्ते, रेल्वे, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यासह अनेक … Read more