विहिरीचे पाणी मागितले तर तुला जीवे मारुन टाकीन
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून दोघाजणांनी एकाला लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नवनाथ थोरात हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नवनाथ साहेबराव थोरात (रा. गडदे आखाडा, राहुरी) हा तरूण सायंकाळी आठ वाजे दरम्यान त्याच्या घरासमोर उभा … Read more