Best CNG Cars : नवरात्री- दसर्याला कमी बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज असणाऱ्या ‘या’ 5 कार्स करा खरेदी, पहा यादी
Best CNG Cars : जर तुम्ही नवरात्री किंवा दसऱ्याला (Navratri or Dussehra) नवीन कार खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी कारचे पर्याय घेऊन आलो आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार योग्य कार निवडू शकता. या कार सीएनजी आहेत. या गाड्यांचे मायलेज सर्वाधिक आहे. तसेच सीएनजीची किंमतही पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे. सीएनजी सेगमेंटमध्ये मारुती … Read more