Rashi Parivartan : नवरात्रीपूर्वी हे ग्रह बदलणार आपली हालचाल, माता लक्ष्मीच्या कृपेने बदलेल ‘या’ चार राशींचे भाग्य; वाचा सविस्तर माहिती
Rashi Parivartan : ज्योतिषशास्त्रात (astrology) शुक्र (Venus) हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ असेल तेव्हा मां लक्ष्मीचाही (Maa Lakshmi) विशेष आशीर्वाद मिळतो. दुसरीकडे जेव्हा शुक्र अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नवरात्रीपूर्वी (Navratri) शुक्र देव (Shukra Dev) राशी बदलणार आहेत. 24 सप्टेंबरला शुक्र राशी बदलणार आहे. या दिवशी शुक्र कन्या राशीत … Read more