NCL Recruitment 2022 : 10वी पास तरुणांना मोठी संधी ! याठिकाणी 400 हून अधिक नोकऱ्यांसाठी लगेच करा अर्ज

NCL Recruitment 2022 : जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. कारण नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये काही महत्वाच्या पदांसाठी भरती चालू आहे. खनिकर्म सरदार व सर्वेक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 405 पदे भरतीद्वारे भरण्यात येत आहेत. त्यामध्ये खाण सरदाराच्या 374 आणि सर्वेक्षकाच्या 31 पदांचा … Read more