NDA Recruitment 2023 : नोकरीची मोठी संधी ! डिफेन्स अकादमी खडकवासला येथे 10वी, 12वी पास तरुणांसाठी भरती; लगेच करा अर्ज
NDA Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण डिफेन्स अॅकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे येथे भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रियेद्वारे, लोअर डिव्हिजन क्लर्क, पेंटर, ड्रॉट्समन, मोटर ड्रायव्हर, प्रिंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, फायरमन, लोहार, सायकल रिपेयरर आणि मल्टी टास्किंग स्टाफची पदे भरली जातील. या भरतीअंतर्गत … Read more