Lifestyle News : जुन्या झाडूला समजू नका निरुपयोगी, ‘या’ युक्तीने बनाल मालामाल
Lifestyle News : घरातील स्वच्छता (Cleanliness) करण्यासाठी झाडूचा (Broom) वापर केला जातो. झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते, असे मानले जाते. केवळ झाडू मारण्याच्या पद्धती जाणून घेणे फार महत्वाचे नाही तर नवीन आणि जुन्या झाडूंशी (Old brooms) संबंधित काही गोष्टी जाणून घेणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणी बाहेर पडताच झाडू लावू नका घरातून कोणी बाहेर पडले … Read more