Netflix Account : सावधान ! तुमचे Netflix कोणीतरी चोरुन तर वापरात नाही ना? पासवर्ड न बदलता करा अशाप्रकारे रिमूव्ह
Netflix Account : ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ तरुणांमध्ये वाढली आहे. आता लोक सिनेमा गृहात न जात थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच सिनेमे पाहू लागले आहेत. मात्र तुमचे नेटफ्लिक्सचे खाते कोणीतरी चोरून तर पाहत नाही ना? जर कोणी पाहत असेल तर त्याला अशाप्रकारे रिमूव्ह करता येऊ शकते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सुरू होत आहेत. तुम्हाला Netflix बद्दल माहिती असेलच. जर … Read more