Price Hike: Airtel, Jio आणि Vi चे रिचार्ज प्लॅन महागणार, किती वाढणार खर्च जाणून घ्या…..

Price Hike : टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) लवकरच ग्राहकांना आणखी एक झटका देऊ शकतात. अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपन्या प्रीपेड टॅरिफच्या किमती वाढवू शकतात. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ (Jio), एअरटेल आणि Vi (Vodafone Idea) पुन्हा एकदा दरात वाढ करू शकतात. या आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाहीत कंपन्या दर वाढवतील, जेणेकरून ते त्यांच्या महसुलात 20-25 … Read more