New 3 Car launching : Renault India ने लॉन्च केल्या ‘या’ 3 आलिशान कार, आजपासून बुकिंग सुरु, पहा सविस्तर
New 3 Car launching : Renault India ने सणासुदीच्या अगोदर त्यांच्या संपूर्ण कार पोर्टफोलिओची मर्यादित आवृत्ती सादर (Presenting a limited edition portfolio) केली आहे. नवीन 2022 Renault Kwid, Renault Kiger आणि Renault Triber चे मर्यादित मॉडेल भारतात लाँच (Launch) करण्यात आले आहेत. यासाठी 2 सप्टेंबर 2022 पासून बुकिंग (Booking) सुरू झाले आहे. या मर्यादित आवृत्तीच्या … Read more