Boult Upcoming Smartwatch : लाँच झाले लग्झरी डिझाइन असणारे भन्नाट स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..
Boult Upcoming Smartwatch : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण नुकतेच बोल्ट या स्मार्टवॉच निर्माता कंपनीने आपले आगामी स्मार्टवॉच लाँच केले आहे. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासुन ग्राहक या स्मार्टवॉचची वाट पाहत होते. आपल्या सर्व स्मार्टवॉचप्रमाणे या स्मार्टवॉचमध्येही कंपनी भन्नाट फीचर्स देणार आहे. तुम्हाला आता केशरी … Read more