अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कस असणार टाईमटेबल ?
Ahilyanagar Bus News : अहिल्यानगर जिल्ह्यातील लाल परी च्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. खरंतर पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे … Read more