महाराष्ट्रातील ‘ह्या’ मोठ्या धरणावर तयार होणार नवा केबल पूल ! नागरिकांना फडणवीस सरकारच मोठं गिफ्ट
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात जलद गतीने सुरू असणाऱ्या या रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. तसेच राज्यात अजूनही अशा अनेक महत्त्वाच्या रस्ते विकासाचा प्रकल्पाचे कामे सुरूच आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प सातारा जिल्ह्यात विकसित होतोय. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावर एक … Read more