IMC 2022 : अखेर प्रतीक्षा संपली! 1 ऑक्टोबरला भारतात होणार 5G लाँच, पहिल्यांदा ‘या’ शहरांना सेवा मिळणार
IMC 2022 : 5G ची घोषणा (5G announcement) झाल्यापासून वापरकर्ते (Users) 5G सेवेचा (5G service) आनंद घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून देशात 5G सेवा सुरु होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. ही सेवा (5G) सुरु झाल्यानंतर वापरकर्त्यांना 10 पट जास्त इंटरनेट … Read more