महाराष्ट्रातील ‘या’ शहरात येणार नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग ! मुख्यमंत्र्यांचे संकेत, राज्यातील कोणते शहर बनणार ईव्ही हब ?
Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे क्लस्टर उभारले जातील असे संकेत दिलेले आहेत. मुंबई येथे आयोजित उद्योग संवाद परिषदेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी असे संकेत दिले आहेत. यानुसार, आता इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथे स्थापित होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांमध्ये … Read more