मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘या’ शहरासाठी चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांसाठी दोन नवीन रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रलहून राजकोट आणि गांधीधाम दरम्यान विशेष तेजस सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more