New Hyundai SUV : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी Hyundai लॉन्च करणार मायक्रो SUV, जाणून घ्या शक्तिशाली फीचर्स

New Hyundai SUV : देशात नवनवीन कार लॉन्च होत आहेत. अशातच Tata Motors च्या Tata Punch या छोट्या SUV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, लवकरच टाटा पंचसाठी अडचणी वाढणार आहेत. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai भारतात मायक्रो SUV लाँच करू शकते. ही छोटी SUV कंपनीच्या Grand i10 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. रिपोर्टनुसार … Read more